Green Ganesh

आपण विद्यार्थी आणि देशाचे युवा  स्वच्छ भारतासाठी काय करू शकतो

 • बाप्पा चे मखर थर्माकोल वा प्लास्टिक चे नसावे
 • जस्तीत जास्त सामाजिक उपक्रम घेण्यात यावे,उपक्रमांतून पाणी वाचवा , झाडे लावा असे संदेश असावे,
 • विसर्जनास कृत्रिम तलावांचा वापर करण्यात यावा
  अथवा घरीच बादलीत विसर्जन कंद ती माती झाडे लावण्यास
  वापरता येते.
 • परिसरातील जलस्रोतांच्या संवर्धनहेतू मंडळातील व वस्तीतील
  निर्माल्य नजीकच्या मोकळ्या मैदानाकाठी गद्दाखणून तिथेच खत बनवावे.
 • तलावाच्या स्वच्छतेचे सुचारू निर्वहण व निर्माल्याचे निर्मूलन
  आपल्या हातून होईल हि जवाबदारी उचलत कार्य करणे.

 

For More Details Contact

Raj : 8055055332

Pranay : 9503525939